Surprise Me!

Organic farming on the terrace | घराच्या गच्चीवर साकारली सेंद्रिय पद्धतीची शेती | SakalMedia

2021-10-11 1 Dailymotion

Organic farming on the terrace | घराच्या गच्चीवर साकारली सेंद्रिय पद्धतीची शेती | SakalMedia
घराच्या गच्चीवर ४०० स्क्वेअर फुटाच्या भागात सेंद्रिय पद्धतीने फळभाज्यां पिकविण्याचा प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून कोकाटे परिवारातील अनुराधा कोकाटे आणि गोपाळ कोकाटे करत आहेत .घराच्या गच्चीवर कारली ,घोसावळी ,टोमॅटो ,तोंडली, वांगी भेंडी अश्या विवध फळभाज्या नैसर्गिकरीत्या उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी पिकवले आहे. ही शेती करण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर त्यांनी झाडे रोप लावण्यासाठी केला आहे.त्यांच्या या उपक्रमामुळे इतर नागरिक देखील प्रेरित झाले , असून त्यांनीदेखील त्यांच्या घरी शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.
#PCMC #Organicfarming #Sakal #terrace